जांभूळ आले विक्रीला... उन्हाळा संपता संपता जांभूळ बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. रानमेवा म्हणून ओळख असलेले जांभूळ आपल्या रंगामुळेच सर्वांना भुरळ घालत आहे. पौष्टिक असलेल्या जांभळाची मागणी वर्धा शहरात वाढत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}