शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
3
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
4
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
5
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
6
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
7
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
8
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
9
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
10
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
11
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
12
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
14
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
15
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
17
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
18
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
19
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
20
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
Daily Top 2Weekly Top 5

लोटांगण उपासक मंडळाचा वाद मिटला

By admin | Updated: May 30, 2016 01:52 IST

संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे.

धर्मदाय आयुक्तांचा आदेश : अध्यक्षपदी खटेश्वर खोडके यांची नियुक्ती
वर्धा : संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी खटेश्वर खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रामदास पवार यांनी धर्मदायक आयुक्तांकडे कार्यकारिणीबाबत बदल अर्ज दाखल केला होता; पण तो फेटाळण्यात आला. यामुळे संत लोटांगण उपासक मंडळाचे अध्यक्ष कोण, हा प्रश्न निर्माण झाला होता. खटेश्वर खोडके यांनी ११ विश्वस्थांना मान्यता मिळावी, यासाठी ७ आॅगस्ट २०१५ ला सहायक धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. याबाबतचा निकाल जाहीर झाला आहे. आयुक्तांच्या निर्णयानंतर संस्थेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
यावेळी सरपंच मारोती लोहवे, पोलीस पाटील अरविंद कांबळे उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष खटेश्वर खोडके यांचा उपस्थितांनी सत्कार केला. बैठकीत संस्थेचे सचिव मनोज बोदडे यांनी विचार व्यक्त केले. धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार मंडळाचा संपूर्ण व्यवहार आता नव्या कार्यकारिणीच्या ताब्यात आला आहे. सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यासाठी पूढील दिशा ठरविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)