शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 06:47 IST

वर्धा येथील तहसील कार्यालय परिसरात पहाटे दोन ते अडीच  वाजता अचानक लागलेल्या आगीने ट्रेझरी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय नायब तहसीलदार कार्यालय आणि रेकॉर्ड रूम जळून खाक झाली.

ठळक मुद्देट्रेझरी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, नायब तहसील कार्यालय, आणि रेकॉर्ड रूम जळून खाक


राजेश सोलंकी
लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा: येथील तहसील कार्यालय परिसरात पहाटे दोन ते अडीच  वाजता अचानक लागलेल्या आगीने ट्रेझरी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय नायब तहसीलदार कार्यालय आणि रेकॉर्ड रूम जळून खाक झाली. संजय गांधी निराधार योजनेतील काही रेकॉर्ड वाचविण्यात यश आले. 

रात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही आग लागली. तीन वाजता पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेले राहुल देशमुख यांना ट्रेझरी कार्यालयातून धुळीचे लोट  दिसले असता त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तेथे पोलीस ड्युटीवर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केले घटनास्थळी नगरपालिका अग्नीशमन गाडी ने आग विझविण्याचा  प्रयत्न केला.  परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे आष्टी आणि पुलगाव येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागले. सतत दोन ते अडीच  तास  आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके तहसीलदार विद्यासागर चव्हाण ठाणेदार संजय गायकवाड नगराध्यक्ष प्रशांत सवालाखे उपमुख्य अधिकारी रणजित पवार साकेत राऊत पोहोचले. पोलीस स्टेशन कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी महसूल कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :fireआग