शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहतुकीने सेलडोह ते सोमलगडचा रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

समृद्धी महामार्ग व बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्ग निर्माण करणाऱ्या अ‍ॅफकॉन आणि दिलीप बिल्डकॉन या दोन्ही कंपन्यांच्यावतीने टिप्परच्या सहाय्याने सोमलगड शिवारातून मुरुमची वाहतूक सुरु आहे. काही ठिकाणी अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन चालविले आहे. या जड वाहनांच्या दिवस-रात्र असंख्य फेºया होत असल्याने सहा ते सात वर्षांपूर्वी केलेला डांबरी रस्ता खड्डयात गेला आहे. सेलडोह ते सोमलगड या डांबरी रस्त्यावर आता माती-गोटेच शिल्लक दिसत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण : गावातील अंतर्गत रस्त्याची लागली वाट

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : समृद्धी महामार्ग आणि बुट्टीबोरी ते तुळजापूर महामार्गाकरिता नजिकच्या सोमलगड शिवारातून दिवसरात्र मुरूम वाहतूक होत आहे. या जड वाहतुकीमुळे सेलडोह ते सोमलगड या डांबरी रस्त्याची चांगलीच वाट लागली आहे. महामार्गामुळे अंतर्गत रस्ते खड्डयात गेल्याने गावकऱ्यांसह शेतकऱ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे.समृद्धी महामार्ग व बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्ग निर्माण करणाऱ्या अ‍ॅफकॉन आणि दिलीप बिल्डकॉन या दोन्ही कंपन्यांच्यावतीने टिप्परच्या सहाय्याने सोमलगड शिवारातून मुरुमची वाहतूक सुरु आहे. काही ठिकाणी अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन चालविले आहे. या जड वाहनांच्या दिवस-रात्र असंख्य फेºया होत असल्याने सहा ते सात वर्षांपूर्वी केलेला डांबरी रस्ता खड्डयात गेला आहे. सेलडोह ते सोमलगड या डांबरी रस्त्यावर आता माती-गोटेच शिल्लक दिसत आहे.सोमलगड शिवारात गावातील बहुतांश शेतकºयांच्या शेतजमिनी असल्याने या शेतकºयांना शेतीच्या वहिवाटीकरिता या मार्गावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कपाशी पिकाचा हंगाम सुरू आहे.शेतातून कापसाचे गाठोडे बैलबंडीवर आणताना शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागते. नादुरूस्त रस्त्याने प्रवास करताना अनेक शेतकºयांचे अपघात देखील झालेले आहे. शासनाने याकडे लक्ष देत महामार्ग निर्माण करणाºया संबंधीत कपन्यांकडून सेलडोह ते सोमलगड या मार्गाचे तत्काळ डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी गावकºयांकडून होत आहे.महामार्गाचे निर्माण करणाºया कंपन्यांकडून वाहनातून मुरुमाची जड वाहतूक होत आहे. त्यामुळे अवघ्या एका वर्षात डांबरी रस्त्याची वाट लागली आहे. माझे शेत याच मार्गावर असल्याने आता शेतात वहिवाट करण्यासाठीही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी.- केसरीचंद खंगारे, शेतकरी, सेलडोह.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा