शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा गावात गोेट्यांची दहशत कायम

By admin | Updated: March 30, 2017 00:36 IST

गत दीड ते दोन महिन्यांपासून हिवरा गावातील काही घरांवर दगड येतात.

अंनिस व पोलिसांनी केली पाहणी : भीतीमुळे महिला होतात आजारी आकोली : गत दीड ते दोन महिन्यांपासून हिवरा गावातील काही घरांवर दगड येतात. त्यामुळे येथील रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच अखिल भारतीय अंनिस व पोलीस पथकाने गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांकडून या प्रकाराविषयी माहिती जाणून घेतली. यानंतर हा प्रकार सुरूच आहे. अंनिसचे पंकज वंजारे, आशिष मोडक, रवी पुनसे, राहुल देवळीकर, शुभम जळगावकर, सतीश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक विवेक रामटेके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वर्धापूरकर, सागर होले यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधून प्रबोधन केले. घराचे दार, खिडक्या बंद असताना दगड येतात. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. या प्रकाराची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस शिपाई रमेश डुकरमारे यांच्या घरी पोहोचले. माहिती घेतानाच महिला शिपायाच्या पायाजवळ दगड येवून पडले. टिनावरून दगड आत येतो, पण टिनाला छिद्र पडत नाही. गावातील युवकांनी रात्री जागरण करुन दगड कुठून येतो याचा शोध घेतला. मात्र त्यानंतर घरात दगड आल्याने येथील रहिवाशी दहशतीत आहे. या प्रकारामुळे निर्मला डुकरमारे या महिलेची प्रकृती बिघडली आहे. गोटमारीच्या या प्रकारामुळे लहान मुले दिवसाला घराबाहेर पडायला धजावत नाही. विशेष म्हणजे दगड पडतांना दिसतो पण येतो कुठून याचा अद्यापही शोध लागला नाही. कधी-कधी सायंकाळी ५ वाजता सुरू झालेला हा गोटमारीचा प्रकार दुसऱ्या दिवशी ८ वाजेपर्यंत सुरू असतो. यामुळे या दगडाचा शोध लावण्याचे आव्हान अंधश्रध्दा निर्मूलन समिती व पोलिसांपुढे आहे. अंनिसच्या पथकाने येथे प्रबोधन केले तरी या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी आहे.(वार्ताहर)