शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

चौकांमधील झेंड्यांचे अतिक्रमण हटविले

By admin | Updated: May 26, 2016 00:24 IST

पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईत शहरातील रस्ता दुभाजकावर चौथरे बांधून त्यावर लावलेले झेंडे तसेच चौकांतील झेंड्याचे अतिक्रमण काढून टाकले.

हिंगणघाट : पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईत शहरातील रस्ता दुभाजकावर चौथरे बांधून त्यावर लावलेले झेंडे तसेच चौकांतील झेंड्याचे अतिक्रमण काढून टाकले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. विविध राजकीय पक्षांचे तसेच विविध धार्मिक झेंड्यांचा यात समावेश होता. मागील काही वर्धापासून झेंडे, पताका, लावण्याची जणू स्पर्धाच निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असे. त्यामुळे चौकांत तसेच रस्ता दुभाजकांवर झेंडे लावण्याचा प्रकार सामन्य झाला होता.भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी निलोत्पल यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत विठोबा चौक ते फिदा हुसैन पेट्रोलपंप तसेच तुकडोजी पुतळा चौक ते विठोबा चौक तसेच अन्य भागातील लावलेली झेंडे, चौथरे, लोखंडी खांब काढण्यात आले. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक स्थळी झेंडे लावायची बाब सामान्य आहे. पण चौरी बांधून त्यावर झेंडेही लावण्यात आले होते. झेंड्यास अपाय झाल्यास धार्मिक तलावाला निमंत्रण मिळते. कुठलीही परवानगी न घेता या प्रकाराची दखल आतापर्यंत घेतल्या जात नव्हती. परंतु याची दखल घेत हिंगणघाट पोलिसांनी ठोस कारवाई केली. याकरिता शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. शांतता कायम राखून हे अतिक्रमण काळण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)