शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By admin | Updated: May 13, 2017 01:11 IST

येथील जाम शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात शेतकरी बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : येथील जाम शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात शेतकरी बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. शेषराव पंचफुले असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. जाम शिवारातील अमित काळे यांच्या शेतात काम करीत असलेल्या शेषराव पंचफुले यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. याची महिती मिळताच पर्यावरण बचाव समितीचे तुषार साबळे यांनी घटनास्थळ गाठत शेषराव यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या कानावर व छातीवर जबर जखमा झाल्या आहेत. वनविभाग आर्वी येथील वनक्षेत्र सहायक एस.एस. बन्सोड यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी जात पाहणी केली व बिबट्याचा आजुबाजुच्या शिवारात शोध घेतला. यांना बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले. यावेळी बिटरक्षक आर.के. तांबेकर, एस.वी. सावंत यांची चमू सोबत होती. जखमी व्यक्तीच्या मुलाला भेटुन वनपरिक्षेत्र कार्यालयात मदतीकरिता तात्काळ अर्ज सादर करण्यास सांगितले.