शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट पालिकेतील अस्थायी कामगारांना स्थायी करण्याची मागणी

By admin | Updated: June 16, 2014 23:38 IST

येथील नगर परिषद ही ‘ब’ वर्ग असून जिल्ह्यातील एक मोठी नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेमध्ये स्थायी कर्मचाऱ्यांसोबतच २८० रोजंदारी कर्मचारी ३० वर्षांपासून कार्यरत आहेत.

हिंगणघाट : येथील नगर परिषद ही ‘ब’ वर्ग असून जिल्ह्यातील एक मोठी नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेमध्ये स्थायी कर्मचाऱ्यांसोबतच २८० रोजंदारी कर्मचारी ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून स्थायी करावे किंवा त्यांचे नवनिर्मित असलेल्या पालिकेत समोजन करावे या मागणीचे निवदेन माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर केले.येथील पालिकेतील अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत अनेकवेळा मागणी झाली. या बाबत नगरपरिषदेने शासनाकडे वारंवार प्रस्ताव सादर केलेत. नगरपालिकेत गत २० वर्षांपासून शासनाच्या स्तरावर एकही पद भर्तीची मंजुरी मिळालेली नाही. परिणामी आजही रोजंदारी कर्मचारी अल्पशा वेतनावर कार्यरत आहेत. नगरपरिषदेची आर्थिक स्थिती बेताचीआहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन पालिकेच्या निधीतून होत असल्याने वर्षाकाठी आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. पर्यायाने विकासात्मक कामे निधीतून करणे अशक्य आहे. वास्तविकतेत रोजंदारी कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांपासून आंदोलनाच्या माध्मातून या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व ते आजही प्रयत्नशील आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रोजंदारी कर्मचाऱ्यांचा स्थायीत्वाचा प्रश्न निकाली काढणे सोयीचे होईल, असे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे व हिंगणघाट नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार तसेच न.पा.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश अडेपवार, सचिव नरेश पिंपळशेंडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान तसेच उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना दिले.(तालुका प्रतिनिधी)