शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

परंपरेला फाटा देत मुलीने धरले आकटे

By admin | Updated: November 3, 2016 03:03 IST

घरात कुणाचा मृत्यू झाला तर आकटे धरण्यापासून तर मृतदेहाला अग्नी देण्यापर्यंतचे सर्व

पडेगाव येथील प्रसंग : पुरूषप्रधान मानसिकतेला धक्का चिकणी (जामणी) : घरात कुणाचा मृत्यू झाला तर आकटे धरण्यापासून तर मृतदेहाला अग्नी देण्यापर्यंतचे सर्व संस्कार मुलाच्या वा पुरूषाच्या हाताने पार पाडले जातात. ही परंपरा पुरूषप्रधान संस्कृतीचे द्योतक समजले जाते; पण ज्या घरांत पुरूष मंडळी नाही, त्या घरांमध्ये महिलांनाच पूढे यावे लागते. मग, रूढी, परंपरांचे वेष्टन गळून पडते. असाच प्रसंगी पडेगाव येथे घडला. वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलीनेच आकटे धरले आणि मुखाग्नीही दिला. यातून त्यांनी परंपरांना फाटा दिला. पुरूषप्रधान संस्कृतीला धक्का देत आदर्श घालून दिला आहे. पडेगाव येथील माजी पोलीस पाटील विठ्ठलराव ग. साटोणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ९५ वर्षांचे होते. जुन्या पंरपरांना फाटा देत त्यांची मुलगी चक्रावती पेटकर हिने आकटे धरले. अंत्ययात्रेमध्ये सर्वात समोर आकटे धरलेले मुलगी पाहून ग्रामस्थही अवाक् झाले. स्थानिक शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. अत्यसंस्काराचे संपूर्ण सोपस्कार मुलीनेच पार पाडले. मृतदेहाला मुखाग्नीही मुलीनेच दिला. पुरूषप्रधान संस्कृतीला छेद देत आजच्या युगात मुला-मुलीमध्ये कोणताही भेद उरला नाही, हेच सिद्ध झाले. पडेगाव येथील साटोणे परिवाराने यातून नवीन आदर्शच घालून दिला आहे. मुखाग्नी देण्यासाठी त्यांच्या कुसूम वराटकर, पुष्पा पंचभाई व चक्रावती पेटकर या तीनही मुली उपस्थित होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.(वार्ताहर) तीनही मुलींनी दिला मुखाग्नी ४घरातील कुणाचाही मृत्यू झाला तर पुरूषांच्या हातात आकटे दिले जाते. अंत्ययात्रेमध्येही महिलांचा सहभाग दिसून येत नाही; पण पडेगाव येथे पित्याचा मृत्यू झाल्यानंतर मुलीनेच आकटे पकडले. अंत्ययात्रेमध्ये सर्वात समोर सहभागी होत मुखाग्नीही दिला. यामुळे तीनही मुली उपस्थित होत्या.