शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिकांचे नुकसान! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:17 IST

बुलडाणा: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी  जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी  दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे धाड परिसरात नदी- नाल्यांना  पूर आला आहे. तसेच पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला  आहे. 

ठळक मुद्देपरतीचा पाऊसनदीनाल्यांना पूर, वाहतूक विस्कळीत 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी  जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी  दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे धाड परिसरात नदी- नाल्यांना  पूर आला आहे. तसेच पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला  आहे. सध्या शेतात सोयाबीन सोंगणीचे काम ठप्प पडले असून, शे तकरी शेतात सुडी लावून ताडपत्री टाकून संरक्षण करण्याचा प्रय त्न करीत आहेत; मात्र वातावरणातील गारव्यामुळे अनेक  ठिकाणच्या सोयाबीन सुडीला अंकुर फुटण्याची शक्यता असून,  शेतकर्‍यांना फटका बसणार आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख  ७८ हजार ३00 हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून, यावर्षी सुरुवा तीला अल्प पावसामुळे अनेक शेतकर्‍यांनी दुबार, तिबार पेरणी  करावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीन सोंगणीवर  आले असून, काही परिसरात कापणी करून मळणीसाठी  सोयाबीनच्या गंज्या लावण्यात आल्या आहेत; मात्र जिल्ह्यात  तीन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांवर  पुन्हा संकट कोसळले आहे. पुढच्या आठवड्यात आलेल्या  दिवाळी सणासाठी सोयाबीन सोंगणी करून बाजारात विक्रीसाठी  नेण्याची तयार शेतकरी करीत होते; मात्र अचानक अवकाळी  पाऊस आल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मंगळवारी दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसाने  जिल्हय़ात नदी-नाल्यांना पूर आल्याने गावांमधील जनजीवन  विस्कळीत झाले.   

ताडपत्री विक्रीत वाढजिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्यामुळे  शेतात उभे असलेले तसेच सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होऊ  नये म्हणून शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. घरात असलेली  ताडपत्री किंवा प्लास्टिक कापड घेऊन शेतात धाव घेत आहे.  त्यामुळे येथील आठवडी बाजारात ताडपत्रीच्या विक्रीत वाढ  झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका ज्यारी किंवा का पसाला बसणार असून, कापासाची प्रतवारी खराब होण्याची  चिन्हे आहेत.