शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने अनेक गरजू शेतकऱ्यांना कापूस खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागला. तर काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव नसल्याने कापसाची घरीच साठवणूक केली. पाच दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी आर्वीत सीसीआयची कापूस केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारी आर्वीतील चार जिनिंग-प्रेसिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : आर्वीतील चार जिनिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरू

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : सीसीआयची खरेदी बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून होता. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कापूस कवडीमोल भावात विकावा लागला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार आर्वीतील चार जिनिंगमध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी गाड्या आणल्याने शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी उसळली होती.सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने अनेक गरजू शेतकऱ्यांना कापूस खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागला. तर काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव नसल्याने कापसाची घरीच साठवणूक केली. पाच दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी आर्वीत सीसीआयची कापूस केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारी आर्वीतील चार जिनिंग-प्रेसिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरू करण्यात आली.सीसीआय कापूस खरेदी करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली असता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस गाड्या विक्रीसाठी आणल्या. पावसाचे दिवस असल्याने कापूस ओला होवून नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस भरलेल्या गाड्या जिनिंगमध्ये कापूस गाड्या विक्रीसाठी नेल्या. यापूर्वीच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची नोंदणी सीसीआयकडे केली होती.कापूस गाड्यांची लांबलचक रांगसीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्याचे शेतकऱ्यांना माहिती पडताच. सोमवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी सहकार सभागृहाच्या परिसरात कापूस गाड्या लावल्या होत्या. गाड्यांची चांगलीच लांबलचक रांग लागली होती. त्यामुळे खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनाकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी होवू नये, म्हणून कापूस गाड्या आणलेल्या शेतकऱ्यांना त्यांची वाहने येथील सहकार सभागृहाच्या आवारात ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. तेथे शेतकऱ्यांच्या कापूस गाड्यांची नोंदणी करून ग्रेडेशन करून त्यानंतरच चार जिनिंग-प्रेसिंगमध्ये कापूस गाड्या पाठविण्यात आल्या.

टॅग्स :Marketबाजार