शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कचरा कंटेनरमध्ये दारूच्या बाटल्यांचाच खच

By admin | Updated: June 19, 2016 01:49 IST

पालिकेद्वारे शहरात सर्वत्र कचरा साठविण्यासाठी कचरा कंटेनर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनाही सोयीचे झाले आहे.

वर्धा : पालिकेद्वारे शहरात सर्वत्र कचरा साठविण्यासाठी कचरा कंटेनर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनाही सोयीचे झाले आहे. पण रामनगरातील हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या जैन मंदिर परिसरातील कचरा कंटेनर पूर्णत: दारूच्या बाटल्यांनीच भरून राहात असल्याचे वास्तव समोर येत आहे.जिल्ह्यात दारूबंदी असतानाही येथेच सर्वात जास्त दारू मिळणे हे एखाद्या आश्चर्याशिवाय कमी नाही. त्यातही अगदी सहजपणे वर्धेत दारू उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. या काही वर्षात वर्धा शहरातील रामनगर भागात दारूचे पाट वाहात आहेत. बिअर बारला बंदी असल्याने येथील काही घरांमध्येच होम बार सुरू झाले आहे. या घरांमध्येच बारसारखी सर्व सुविधा पुरविण्यात येत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. दिवसभर गोळा झालेल्या दारूच्या बाटल्या रात्रीला जैन मंदिराजवळ असलेल्या कचरा कंटेनरमध्ये टाकल्या जातात. दररोज हा प्रकार सुरू असल्याने आज या कंटेनरमध्ये केवळ दारूच्या बाटल्याच निदर्शनास पडतात. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर रामनगर पोलीस ठाणे आहे. असे असतानाही अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने याला पोलिसांची मूकसंमती तर नाही ना असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)