शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची आठवडी बाजारात चाकोरीबद्ध देवाण-घेवाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

बाजारातील वेगवेगळ्या ओट्यावर भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तुंची खरेदी करीत असताना ग्राहकांना विशिष्ट अंतर ठेवून उभे ठेवण्यात आले. यावेळी विक्रेते व ग्राहक या दोघांनाही मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे व सुचनांचे पालन करण्यासाठी ध्वनीक्षेपणावरुन वेळोवेळी आवाहन करण्यात आले. नागरिकांनी सुद्धा या नियमांना प्रतिसाद देवून खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण केले.

ठळक मुद्देनगर पालिकेचे उत्कृष्ट नियोजन । सोशल डिस्टन्सिंगचा प्रयोग यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शुक्रवारला देवळीचा आठवडी बाजार असल्याने या दिवशी जमावबंदीचे सर्व नियम पाळून ग्राहकांनी देवाण-घेवाण केली. न.प.च्यावतीने बाजाराचे अतिशय चाकोरीबद्ध नियोजन करण्यात आले. दर्शनी भागातील बाजार परिसराला लोखंडी पाईपचे कुंपन टाकुन ग्राहकांना आत जाण्यासाठी एकच मार्ग ठेवण्यात आला. या मार्गावर सोशल डिस्टंटसिंगच्या अंतरावर चौकोनी डब्बे आखून ग्राहकांची रांग लावण्यात आली. गेटवर ग्राहकांच्या हात धुण्याची व्यवस्था करुन त्यांना आत सोडण्यात आले. बाजारातील वेगवेगळ्या ओट्यावर भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तुंची खरेदी करीत असताना ग्राहकांना विशिष्ट अंतर ठेवून उभे ठेवण्यात आले.यावेळी विक्रेते व ग्राहक या दोघांनाही मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे व सुचनांचे पालन करण्यासाठी ध्वनीक्षेपणावरुन वेळोवेळी आवाहन करण्यात आले. नागरिकांनी सुद्धा या नियमांना प्रतिसाद देवून खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण केले.नियोजनासाठी न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव, प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, कर अधिकारी देवेंद्र निकोसे, संगणक अभियंता ज्ञानेश्वर जाधव, आरोग्य निरीक्षक सुनील पुरी, उत्तम कामडी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे पालिकेची अनेकांनी प्रशंसा केली.

टॅग्स :Marketबाजार