शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाअखेरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम

By admin | Updated: September 18, 2015 01:57 IST

नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर शहरालगत रेल्वे फाटक क्र. १४ च्या उड्डाणपुलाचे काम पाच वर्षांपासून रखडले आहे. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय प्रशासनाची ग्वाहीहिंगणघाट : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर शहरालगत रेल्वे फाटक क्र. १४ च्या उड्डाणपुलाचे काम पाच वर्षांपासून रखडले आहे. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांचे फलित म्हणून रखडलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रशासनाने दिली. रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाकरिता आम आदमी पार्टीने निवेदन सादर करीत रेले रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत मध्य रेल्वेने ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, असे एका पत्रातून कळविले आहे. नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाचे बांधकाम गत कित्येक वर्षांपासून रखडले आहे. या बांधकामाची गती अगदी संथ होती. याबाबत मध्य रेल्वेच्या मंडळ प्रबंधकांना निवेदन पाठविण्यात आले होते. यात रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पाच वर्षापासून पुलाचे बांधकाम रेंगाळल्याने दळणवळणाला मोठा फटका बसतोय. अर्धवट बांधकामाने वाहतुकीची कोंडी होत आहे. मोठी लोकवस्ती महामार्गाच्या पलीकडे आहे. यामुळे वाहनांची व पादचाऱ्यांची गर्दी तेथे असते. रेल्वेचा मार्ग व्यस्त असल्याने प्रत्येक अर्ध्या तासाने रेल्वे फाटक बंद होते. पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले. अनेकदा आंदोलने करण्यात आली तर आपने रेल रोको करण्याचा इशारा दिला. या आंदोलनांची दखल घेत रेल्वे प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे मनोज रूपारेल यांनी कळविले ओह.(शहर प्रतिनिधी)