शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी कॉँग्रेस कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले; मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी देशात होत नसल्याचे दिसून येत आहे. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेसचे प्रशिक्षण व संदेश प्रभारी सचिन राव यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने गाव तेथे शाखा या कार्यक्रमाचा प्रारंभ वर्धा येथे झाला.

ठळक मुद्देसचिन राव : जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले; मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी देशात होत नसल्याचे दिसून येत आहे. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेसचे प्रशिक्षण व संदेश प्रभारी सचिन राव यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने गाव तेथे शाखा या कार्यक्रमाचा प्रारंभ वर्धा येथे झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय समन्वयक मनोज बांगरिया, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंबोरे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल ताकसांडे, संजय मेश्राम, प्रतीभा उके, संजय रत्नपारखी, हर्षवर्धन निकोसे, बाबाराव कोकणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज चांदूरकर तर संचालन व आभार प्रदर्शन विजय चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे, शहरध्यक्ष सुधीर पांगुळ, रामभाऊ सातव, सुकेशनी धनवीज, डॉ. रामकृष्ण मिरगे, मधुकर सोमकुवर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राहुल तेलंग सिंदी (मेघे), संदीप नाखले पिपरी पुनर्वसन, विजय गोडघाटे हिंगणघाट, सविता ढोके दयालनगर, प्रज्ञा पाटील गोरक्षण वॉर्ड, संगीता वानखेडे वर्धा यांना गाव तेथे शाखा हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेस