शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटिंग कार्यालयातील संगणक चोर गजाआड

By admin | Updated: September 6, 2015 02:05 IST

येथील जिल्हा मार्केटिंग कार्यालयातील संगणक लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

एकाला अटक : आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्धा : येथील जिल्हा मार्केटिंग कार्यालयातील संगणक लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याजवळून चोरीतील संगणक व एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्याय पोलिसांनी शुक्रवारी रात्री केली.अजिंक्य जयप्रकाश भिसे (२६) रा. भाजी मार्केट असे आरोपीचे नाव असल्याचे सांण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलीस सुत्रांनुसार, जिल्हा मार्केटींग अधिकारी शेख बिलाल शेख याकुब यांनी कार्यालयातील संगणक संच लंपास झाल्याची तक्रार गुरुवारी दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला असता, मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यात भाजी मार्केट, या भागात राहणाऱ्या अजिंक्य भिसे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातील वाहन क्र.एमएच.४० आर १२७७ ची शहानिशा केली असता सदर गाडी चोरीची असून सदर प्रकरणात शहर पोलिस भादंवि कलम ३७९ चा गुन्हा असल्याबाबत माहिती मिळाली. यावरून अजिंक्य भिसे याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, दयसिंग बारवाल, अशोक वाट, नरेंद्र डहाके, गजानन कठाणे, तुषार भूते, दिवाकर परिमळ, अमर लाखे, आनंद भस्मे, समीर कडवे, सचिन खैरकार यांनी केली.(प्रतिनिधी)