शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत ‘कॅन्सर सर्च अ‍ॅण्ड ट्रीट’ उपक्रम

By admin | Updated: October 1, 2014 23:26 IST

दिवसंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. शिवाय त्यांच्यावर होणारा उपचार हा महागडा असल्याने तो ग्रामीण भागातील नागरिकांकरिता न परवडणारा आहे. यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती : राज्यातील पहिला प्रयोगवर्धा : दिवसंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. शिवाय त्यांच्यावर होणारा उपचार हा महागडा असल्याने तो ग्रामीण भागातील नागरिकांकरिता न परवडणारा आहे. यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने ‘कॅन्सर अ‍ॅण्झ ट्रीट’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाकरिता राज्यात वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून तो राज्यात एकमेव असल्याची माहिती जिल्हा शल्य शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सोनवने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.ग्रामीण भागातील नागरिकांत सध्या वाढत असलेल्या या रोगाची माहिती होण्याकरिता जनजागृती व गावात जावून रुग्णांची तपासणी करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. एका महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने मिळालेल्या माहितीवरून एकूण २४ घरी भेटी दिल्या व विविध गावात शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ८१ जणांची तपासणी करण्यात आली. या पैकी दोघांना कॅन्सरची लागण झाल्याचे सिद्ध झाले तर ५३ जण संशयीत असल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते आॅगस्ट या काळात एकूण नऊ रुग्ण आढळले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. राठोड, डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. सी. राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)हायपरटेंशनचे ४ हजार ६६८ रुग्ण जिल्ह्यात घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात हायपरटेंशनचे ४ हजार ६६८ रुग्ण आढळले आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत उपचार सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासण्यात आलेल्या १४ हजार ५७० रुग्णांपैकी १ हजार २२४ रुग्णांना या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याची टक्केवारी ८.४० टक्के असल्याचे समोर आले आहे. तर इतर रुग्णालयात तपासण्यात आलेल्या ५५ हजार ४२१ रुणांपैकी ३ हजार ४४४ नागरिकांना हा आजार असल्याचे समोर आले आहे. त्याची टक्केवारी ६.२१ एवढी असल्याचे समोर आले आहे.