शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कानगाव मार्गावरील पूल झाले दयनीय

By admin | Updated: September 13, 2014 02:11 IST

कानगावकडे जात असलेल्या मार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांनातोंड देत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे सर्वत्र प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केल जात आहे.

मोझरी (शेकापूर) : कानगावकडे जात असलेल्या मार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांनातोंड देत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे सर्वत्र प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केल जात आहे. मार्गावरील तीन पुलावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीधारकांचे किरकोळ अपघात आता नित्याचेच झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अल्पावधीत निर्माण झालेले पुलावरील खड्डे वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. परंतु याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. लोकप्रतिनीधी केवळ सभा, कार्यक्रम यातच व्यस्त असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आणखी संपात व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते, परिणामी खोलीचा अंदाज चुकतो आणि अपघाताला समोर जावे लागत आहे. मोझरी-कानगाव मार्गावरील तीनही पुलावर खड्डे पडले आहे. पुलाच्या मधोमध, कडेला भगदाड पडले आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. सोबतच काटेरी झुडूपामुळे मार्ग अरुंद होत आहे. त्यामुळे झुडूपे तोडून मार्गाचे दुपदरीकरणाची गरज व्यक्त होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणीही केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)