शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात तरुणाचा मृतदेह आढळला

By admin | Updated: July 20, 2015 02:08 IST

नजीकच्या खातखेडा शिवारातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली.

खातखेडा येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्यातील प्रकार पुलगाव : नजीकच्या खातखेडा शिवारातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून एका तरुणाचा मृतदेह वाहून जात असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान पोलीस पाटील रूपराव रामभाऊ राऊत यांनी पुलगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पाण्यात वाहत असलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचे वय ४० ते ४५ वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठविला. सदर घटनेची रूपराव राऊत यांनी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाची ओळख पटविणे सुरू होते. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणातील आरोपीची ओळख पटू शकली नसून पोलीस प्रयत्नात आहेत. (शहर प्रतिनिधी) इसमाचा मृत्यूवर्धा- येथील सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेल्या रमेश राममूर्ती वैद्य (६०) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. ही घटना रविवारी सकाळी घडली. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. रमेश यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी माहिती मिळताच आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.