शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेंट झोनमधील २०० कुटुंब घरातच ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

कोरोनाने ग्रामीण भागात एन्ट्री केली असून आर्वी येथील सिंधी कॅम्प परिसरात आईसह चिमुकल्या बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाने त्यांच्या कार्यवाहीला गती दिली आहे. सिंधी कॅम्प परिसर कंटेंन्मेंट झोन जाहीर केला असून परिसरातील २०० कुटुंबांना होम क्वारंटाईन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सामाजिक कार्यकर्त्यांची यादी परिसरातील नागरिकांना सोशल मीडियावरून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसिंधी कॅम्प परिसर सील : जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : येथील सिंधी कॅम्प परिसरात आई आणि बाळा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच प्रशासनाने सिंधी कॅम्प परिसर सील करून परिसरातील नागरिकांचे आवागमन थांबविले आहे. कंटेन्मेंट झोनमधील २०० कुटुंबांना लॉकडाऊन करण्यात आले असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे.कोरोनाने ग्रामीण भागात एन्ट्री केली असून आर्वी येथील सिंधी कॅम्प परिसरात आईसह चिमुकल्या बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाने त्यांच्या कार्यवाहीला गती दिली आहे.सिंधी कॅम्प परिसर कंटेंन्मेंट झोन जाहीर केला असून परिसरातील २०० कुटुंबांना होम क्वारंटाईन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सामाजिक कार्यकर्त्यांची यादी परिसरातील नागरिकांना सोशल मीडियावरून देण्यात आली आहे.प्रतिबंधित क्षेत्रात ४९ युवा सामाजिक कार्यकर्ते तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील १९ सोशल सेवकांची नियुक्ती केली आहे. प्रभाग चार साठी राजेंद्र सुपणार आणि गवारले हे दोन शिक्षक तर प्रभाग तीनसाठी गोंदाणे आणि गौरकार या दोन शिक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नोडल अधिकाऱ्यांकडून नागरिकांना घरपोच वस्तू व इतर साहित्य दिले जाणार असल्याची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिली.गुरुनानक धर्मशाळेत उभारले आरोग्य केंद्रसिंधी कॅम्प परिसरातील २०० कुटुंबांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याने तालुका आरोग्य अधिकारी संगीता झोपाटे यांनी गुरुनानक धर्मशाळेचे सचिव टेकचंद मोटवानी यांच्याशी संपर्क करून धर्मशाळेतील एका हॉल नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी देण्याची विनंती केली. धर्मशाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संमती देत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गुरुनानक धर्मशाळेत आरोग्य केंद्र उभारण्याची व्यवस्था केली असून पोलीस कर्मचाºयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या