शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

पोलीस सूत्रानुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदणी (दिंदोडा) येथील एका महिलेचा राजस्थान येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीशी सुमारे १५ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर हे दाम्पत्य मदणी (दिंदोडा) येथेच वास्तव्याला असताना त्यांच्या घरी गोंडस मुलीने जन्म घेतला. परंतु, मद्याच्या आहारी गेलेला बापाची नियत थेट १४ वर्षीय मुलीवरच बिघडली. अशातच नराधम बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देआरोपी अटक : अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा ठार करण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच लैर्गिंक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तक्रारीनंतर उजेडात आली आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा आरोपी बापाविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत त्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी या आरोपीला सेवाग्राम पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याची २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.पोलीस सूत्रानुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदणी (दिंदोडा) येथील एका महिलेचा राजस्थान येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीशी सुमारे १५ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर हे दाम्पत्य मदणी (दिंदोडा) येथेच वास्तव्याला असताना त्यांच्या घरी गोंडस मुलीने जन्म घेतला. परंतु, मद्याच्या आहारी गेलेला बापाची नियत थेट १४ वर्षीय मुलीवरच बिघडली. अशातच नराधम बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली.आरोपी इतक्यावर थांबला नाही तर त्याने मुलीचे अश्लिल व्हिडिओ तयार करून अत्याचाराची माहिती कुणालाही दिल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी पीडित मुलीसह तिच्या आईला दिली. अशातच सोमवारी पीडितेसह तिच्या आईच्या संयमाचा बांध फुटला. शिवाय घाबरलेल्या माय-लेकीने सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणी तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आरोपीस अटक करून त्याची २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास सेवाग्रामचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे करीत आहेत.मोबाईल जप्तसदर प्रकरणातील आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी अटक करून त्याची पोलीस कोठडी मिळविली आहे. शिवाय पोलिसांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त केला आहे.अवघ्या तीन तासांत आरोपीला ठोकल्या बेड्यापीडितेची तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेऊन सेवाग्राम पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अवघ्या तीन तासांत मदणी (दिंदोडा) येथून अटक केली. आरोपी हा दारू पिण्याच्या व्यसनाचा असून पीडितेची आई रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढते. शिवाय आरोपी बापाकडे राजस्थान येथे शेती आहे. ही शेती तो किरायाने देऊन त्यातून मिळणाऱ्या पैशातून वर्धा जिल्ह्यात मौज मारत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.आरोपी व्यसनाधीनपीडितेवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी नराधम बाप हा व्यसनाधीन होता. शिवाय तो कुठलेही काम न करता कुटुंबीयांना मानसिक त्रास देत असल्याचे पुढे आले आहे.पीडितेची तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेऊन आरोपीला झटपट अटक करण्यात आली. शिवाय त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सध्या सखोल तपास सुरू आहे.- कांचन पांडे, ठाणेदार, सेवाग्राम.

टॅग्स :Rapeबलात्कार