शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांचा  किल्ला  केला  तर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 07:00 IST

ओल्या मातीवर किल्ल्यांचे ठसे, काय मजा होते !

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग्

घरात निरनिराळ्या आकाराच्या खूप किल्ल्या असतात. त्यांच्यापासून आपण आज एक गंमत शिकूया.त्यासाठी आधी आईबाबांच्या परवानगीने निरनिराळ्या आकाराच्या किल्ल्या गोळा करा. बाकी साहित्य आणि कृती अशी.

साहित्य: किल्ल्या, क्ले, रंग, ब्रश, दोरा कृती: 1. क्ले चे (म्हणजे मातीकामाच्या मातीचे) जाडसर चपटे गोळे तयार करा.2. त्या प्रत्येक गोळ्यावर एक किल्ली ठेऊन किल्लीचा नीट ठसा घ्या. 3. ठश्याच्या आजूबाजूची माती काढून टाका.4. सगळे किल्ल्यांचे ठसे घेऊन झाले की किल्ल्या स्वच्छ करून लगेच आई बाबांकडे देऊन टाका.5. ठश्याच्या वरच्या बाजूला पेन्सिलने आरपार भोक करा. त्यातून दोरा जाईल इतपत मोठं भोक ठेवा आणि ठसे वाळू द्या.6. आता प्रत्येक किल्ली ठसा तुम्हाला हव्या त्या रंगाने रंगवा. त्यावर डिझाइन ही करू शकता. 7. त्यानंतर प्रत्येक किल्लीचा वरच्या भोकातून दोरा ओवा आणि किल्ली लटकेल अस बघा. 

8. सगळ्या किल्ल्या निरनिराळ्या दोऱ्याना ओवून झाल्या की जिथे घरात किल्लाळ लटकवलेलं असतं तिथे या किल्ल्या शो म्हणून लटकवा.किंवा तुमच्या खोलीत किंवा इतरत्र ही डेकोरेशन साठी तुम्ही या डिझायनर किल्ल्या वापरू शकता.