शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

कधीकधी सावली स्पष्ट दिसते, कधीकधी फिस्कटल्यासारखे! - असं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:32 IST

घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

ठळक मुद्देपहा हातावरच्या बारीक लवेची सावलीसुद्धा अगदी रेखीव दिसेल. पापणीच्या केसाची सावलीसुद्धा रेखीव दिसेल.  

- मराठी विज्ञान परिषद, पुणे  विभाग

लख्ख उन्हात पडलेली तुमची सावली तुम्ही कधी निरखून पहिलीत का? पायाची सावली आणि डोक्याची सावली यात कोणता फरक दिसतो का? पहा. पायाच्या सावलीची कड डोक्याच्या सावलीच्या कडेपेक्षा रेखीव दिसते. याचं कारण काय असावं? ट्यूबलाईटच्या उजेडामुळे पडलेली तुमची सावली कशी पडते? फिसकटल्यासारखी दिसते. कारण टयूबलाईट हा प्रकाशाचा विस्तारीत स्नेत आहे. सूर्य हा ट्यूबलाईटइतका नाही पण विस्तारीतच स्नेत आहे. त्यामुळे जमिनीच्या जवळ असल्यामुळे पडलेली पायाची सावली जेवढी फिसकटल्यासारखी दिसते त्यापेक्षा डोक्याची सावली जास्त फिसकटल्यासारखी दिसते. आपल्याला आपली सावली अगदी स्पष्ट आणि रेखीव हवी असेल तर काय करायचे? एक युक्ती आहे. एक आरसा घ्या. सपाट नाही. वाहन चालकाला मागचे दृष्य दिसावे म्हणून वापरतात तो आरसा घ्या. त्याला बहिर्गोल आरसा म्हणतात. तो घराबाहेर उन्हात ठेवा. त्याच्यावरून परावर्तीत होणारा प्रकाश एखाद्या अंधा?्या खोलीतून आत भिंतीवर पडू द्या. खोलीत जा. हा प्रकाश पहा. जरा कमी प्रखर दिसतो का? या प्रकाशात तुमचा हात धरा. पहा हातावरच्या बारीक लवेची सावलीसुद्धा अगदी रेखीव दिसेल. पापणीच्या केसाची सावलीसुद्धा रेखीव दिसेल.  अशाच प्रकारे दंतुर पानांच्या कडांची सावलीसुद्धा रेखीव दिसेल. या सावलीत कडांचे अनेक बारकावे दिसतील.याचा उपयोग करून तुम्हाला कसल्या कसल्या आकृत्या छान काढता येतील? मुळात बहिर्गोल आरशामुळे इतकी काटेकोर सावली का पडत असेल?सूर्य हा प्रकाशाचा विस्तारीत स्नेत आहे तो बहिर्गोल आरशावरून परावर्तीत होताना बिंदुरुप होतो. त्यामुळे स्नेत जेवढा लहान तेवढी सावलीची कड धारदार