शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

काय बिघडलं? जरा जागचं हलवा की तुमचं ढू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 6:59 PM

एखादा सोप्पा; पण सहज करता येणारा पदार्थ करा.. - आणि हो, एक काम तर कराच करा : प्लीज, तुमचा पसारा थोडा तरी आवरा!

काल ना मधुराच्या आईची एमेल आलीये ऊर्जाला. ती म्हणते, ‘‘हे काय, तुम्ही मुलांना अमुक करान अमुक करा अशा इतक्या आयडिया देताय.. पन त्यांना थोडं कामालाही लावा की!’’ - आता म्हणजे काय करायचं हे काही तिने सांगितलेलं नाही.पण एक नक्की, मधुराला तिची आई चांगलीच कामाला जुंपत असणार :-)तर ते असो, काय हरकत आहे, तुम्ही थोडं कामही केलंत तर?

म्हणजे घरातला केर काढा, कपडे वाळत घाला, वाळलेल्या कपडय़ांच्या घडय़ा घाला, एखादा सोप्पा; पण सहज करता येणारा पदार्थ करा..  - आणि हो, एक काम तर कराच करा : प्लीज, तुमचा पसारा थोडा तरी आवरा! वह्या-पुस्तकं तर फेकून दिलीच असतील तुम्ही एव्हाना,म्हनजे ती कुठे आहेत, त्यांची अवस्था काय आहे यातलं काही म्हणता काही आठवतसुद्धा नसेल तुम्हाला.. तर त्यांच्याकडे जरा बघा. ते ढीग आवरा. कपडे.. बाबाबा.. ते तर ढीगच्या ढीग असतील, त्यांच्या आत शिरून तुम्हाना न होणारे कपडे बाजूला काढा. आईला विचारून त्यंचंकाय करायचं ते ठरवा. ही यादी अगदी मारुतीच्या शेपटासारखी वाट्टेल तेवढी लांबवता येऊ शकते. पन तुम्ही सुरुवात तरी करा!