जपान त्याच्या अद्वितीय संस्कृती, तंत्रज्ञान आणि खरेदीसाठी जगप्रसिद्ध आहे. १० हजार भारतीय रुपयांत जपानमध्ये तुम्ही काय काय करू शकता हे जाणून घेऊया.. ...
जर तुमच्याकडे सुट्ट्या कमी असतील आणि काहीतरी वेगळं आणि अविस्मरणीय पाहायचं असेल, तर जगातील काही असे देश आहेत, जे तुम्ही फक्त एका दिवसात, म्हणजेच २४-२५ तासांत सहज फिरू शकता. ...
जर तुम्ही थायलंडमधील पटाया शहराला भेट देणार असाल, तर तिथल्या चलनाबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तिथले चलन काय आहे आणि तुम्ही १० हजार भारतीय रुपयांमध्ये तिथे काय खरेदी करू शकता, हे जाणून घेऊया... ...
Vande Bharat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ नव्या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ केला. यानंतर संपूर्ण देशभरात चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या १५० झाली आहे. ...
पावसाळ्यात सहलीला जाण्याची एक वेगळीच मजा असते. जमिनीवर पडणारे पावसाचे थेंब, थंड वारा... यामुळे प्रवास मजेदार होतो. दक्षिण भारतातील दोन ठिकाणे, कुर्ग आणि मुन्नार, पावसाळी पिकनिक करण्यासाठी खूप लोकप्रिय आहेत. ...