शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळातर्फे २000 जादा बसेस

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

एसटी महामंडळातर्फे २000 जादा बसेस

एसटी महामंडळातर्फे २000 जादा बसेस
१,३00 बसेस ग्रुप बुकींग पध्दतीने सोडणार
मुंबई - रेल्वेकडून यंदा गणेशोत्सवासाठी २२४ फेर्‍यांची सोय करण्यात आली असतानाच आता एसटी महामंडळाकडून दोन हजार जादा बसेसची सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १,३00 बसेस ग्रुप बुकींग पध्दतीने सोडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून जादा फेर्‍या तसेच बसेसची सोय केली जाते. यंदा रेल्वेकडून २२४ फेर्‍या सोडण्यात येणार असून मध्य रेल्वेकडून ६0 तसेच पश्चिम रेल्वेकडून ३८ फेर्‍यांची घोषणा करण्यात आली आहे. मागील वर्षी रेल्वेकडून २१४ फेर्‍या सोडण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळाकडून यंदा दोन हजार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मागील वर्षी १,९१३ बसेस सोडण्यात आल्या होत्या. सोडण्यात येणार्‍या जादा बसेसपैकी १,३00 बसेस ग्रुप बुकींग पध्दतीने सोडण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. १३ ते १६ सप्टेंबरपर्यंतचे ग्रुप आरक्षण हे ४ ते ७ ऑगस्ट रोजी संबंधित आगारात प्राप्त होणार आहे. ऊर्वरीत जादा बसचे आरक्षण १२ ऑगस्टपासून एसटीच्या ६६६.े२१३ू.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रावर उपलब्ध होईल. ऊर्वरीत बसेस संबंधित आगार आणि स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. अधिक माहीतीसाठी एसटीच्या १८00२२१२५0 या मोफत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.