मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
शिक्षकांना समान संधी देणारा २७ फेब्रुवारीचाच शासन निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयानुसार तात्काळ बदल्या करून शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी शिक्षकांच्या एका गटाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे यांच्याकडे केली. ...
लोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागासह अन्य विभागांतर्गत राबविण्यात येणार्या योजनांचे साहित्य १0 महिन्यानंतरही जवळपास ७0 टक्के लाभार्थींनी खरेदी केले नाही. वारंवार सूचना देऊनही साहित्य खरेदी होत नसेल, तर त्या लाभार्थींची निवड रद्द करण्याचे नि ...
वाशिम : कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरित कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकार्यांच्या कॅब ...
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून येत आहे ...
मूर्तिजापूर : शहर आणि ग्रामीण भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असलेली अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्यास २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून प्रारंभ करण्यात आला आहे. मूर्तिजापूर शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील १३ अनधिकृ त धार्मिक स्थळांचा यामध्ये ...
अखर्चित निधी खर्च करण्यासाठी मिळालेली डिसेंबरअखेर्पयतची मुदतही संपत आली असताना प्रशासन विभागाकडून अखर्चित निधीचा तपशील स्थायी समितीसमोर मांडण्यास दिरंगाई होत असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायीची सभा गाजवली. ...
मानोरा : दोन वर्षापुर्वी मानोरा शहरात नगर पंचायतची स्थापना झाल्यामुळे मानोरा शहर मानोरा जि.प.गटातुन वगळण्यात येईल.त्यामुळे उर्वरीत कोणत्या गटात समावेश होतो किंवा नव्याने गटाची स्थापना होते का,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेचा स ...