जवाहर, सिंचन, धडक, योजनेतील विहिरींची कामे करण्यास ऑक्टोबर २0१६ मध्ये मुदतवाढ दिल्यानंतरही ३0 जून २0१७ च्या मुदतीतही पूर्ण झाल्या नाहीत. त्यापैकी नरेगातील ४0२ आणि रद्द केलेल्यांपैकी ४६१ मिळून ८६३ विहिरी आता ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण करण्याला रोजगार हम ...
गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून लाभाच्या योजना बारगळल्याने यावर्षी लाभार्थींना अर्ज करणेच बंद केले. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या लेडिज सायकल वाटपासाठी अर्जच न आल्याने अधोरेखित झाला आहे. ...
जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडली. आरोग्य, रस्ते विकासावर यावेळी चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असल्याचा मुद्दा समोर करून जि. ...
विशिष्ट प्रकारच्या स्टिलच्या खाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करीत जिल्हा परिषदेने तब्बल १३ लाख ३५ कोटी रु पयांची बचत केली आहे. रेट कॉन्ट्रक्टनुसार २५ हजारांना पडणारा प्रसूति टेबल ई- टेंडरिंगमुळे अवघ्या १८ हजार रुपयांना पड ...
शासनाबरोबरच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचा आरोप करीत बुधवारी झालेल्या जि.प.च्या विशेष सभेत विरोधकांनी शासन व अध्यक्षाच्या विरोधात नारेबाजी करीत बहिष्कार घातला. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्य पारदर्शक प्रशासनावर भडकले. सदस्यांनी थेट सीईओंवर मनमानी करीत असल्याचा आरोप करून अधिकारी, कर्मचारी तुमच्या दहशतीखाली वावरत असल्याचा आरोप केला. ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर परिसरातील तापोळा रस्त्यावर घनदाट जंगलात पालिकेचा घनकचरा खत प्रकल्पाला संरक्षण जाळी आहे. काही ठिकाणी लोखंडी जाळी तुटल्यामुळे या प्रकल्पात गुरे घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे असणाºया कचºयाचा विचार करता संबंधित जनावर मालकां ...