नाशिक : जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्त शिवार अभियानाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का बसला आहे. ...
दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा दिवस पाळण्यात आला. ...
जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिने विविध समित्या गठीत करण् ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना राज्य शासनाच्या विभागाकडे वर्ग केल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बंद पाडण्याचा डाव शासनाकडून सुरु असल्याबाबत अर्थ समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कृषी विभागाकडील योजना कायम ठेवण् ...
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला. ...
सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय ...
सांगली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत बगाडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. ...
आधी स्वत: सायकल विकत घेऊन त्याची पावती जिल्हा परिषदेत जमा केल्यानंतरच अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. याचाच अर्थ सायकल विकत घेऊन अनुदानाची वाट पाहत बसावे लागणार असल्याने मोफत सायकल नको म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आह ...