अकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध २00 विकास कामांची अंदाजपत्रके सुधारित करणे सुरू आहे. त्यापैकी २0 कामांचीच निविदा प्रक्रिया आटोपली. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया पूर् ...
अकोला जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी प्राधान्यक्रमावर ही मोहीम ठेवल्याने सर्वच विभागातील कागदपत्रांवर साचलेली धूळ झटकली जात आहे. ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची संपूर्ण बिले आता डिजीटल स्वरूपात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, यापुढे प्रत्येक ठेकेदाराने ई-टेंडरिंगची वर्क आॅर्डर मिळाल्यानंतर आठ दिवसांत काम सुरू करणे बंधनकारक आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपयर्ंत पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचखोरी ...
सुमारे ५२ हजार रूपयांचे वीज बील थकविल्यामुळे महावितरण विभागाने माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत करण्यात आला ...
सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याशी सुरू असलेला ग्रामसेवकांचा संघर्ष अजूनही कायम आहे. येत्या २६ डिसेंबरपासूनच आडसूळ यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामसेवक बेमुदत सामूहिक रजेवर जात आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून हो ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतलेल्या पहिल्या ठरावांचेच अद्याप अनुपालन केले जात नसल्याच्या कारणावरुन संतप्त सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना धारेवर धरत बैठकीतून बाहेर काढले. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाºयांनी रंगेहाथ अटक केली ...