जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्या तब्बल २१ कर्मचार्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. ...
सर्व शिक्षा अभियान, समता कक्ष अंतर्गत शिक्षण विभागातर्फे ६ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी पालांवरील शाळाबाह्य आढळुन आलेल्या १५ बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश देण्यात आला. ...
अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण व शहर भाग मिळून एकून ४ लाख ४७ हजार ५४५ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीस्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह ...
नाशिक : खातेप्रमुख व अधिकाºयांना वेठीस धरून फाइल्सची अडवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्तएन. बी. गिते यांची नेमणूक करण् ...
ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदांना मिळणा-या ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी ग्रामविकास विभागाने नव्या अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. असा निधी ग्रामपंचायतींना प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर करताना काही ठिकाणी अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विनियोगा ...
वाशिम - ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारी रोजी होणार असून, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीची ही शेवटचा सभा ठरणार आहे. ...
धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण शुक्रवारी औरंगाबादच्या जिल्हा परिषदेतही उपस्थित झाले. पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्या मंत्री व अधिकार्यांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा ठरावच ...
अकोला : शहरातील जिल्हा परिषद ‘मिनी मार्केट’मधील भाडेकरूंनी पोटभाडेकरूंसोबत केलेले करारनामे रद्द करण्याचा ठराव गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. जागा रिक्त नसताना शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्याचा मुद्दाही सभेत चांगलाच गाजल ...