बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या प ...
जिल्हा परिषदेतील बहुचर्चित अपंग समावेशित युनिट व त्यामध्ये करण्यात आलेल्या ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापन प्रकरणात शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम पाटील यांना निलंबित करण्यात आले. ...
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी निलंबित करण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गनिहाय कर्मचारी संघटना एकवटल्या असून, आज मंगळवारी सायंकाळी कर्मचा-यांच्या स्वाक्षरीचे निवे ...
विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता ८२ बालकांना हृदय विकाराच्या आॅप्रेशनाची गरज असल्याचे उघड झाले. त्यातील ७३ बालकांचे तत्काळ आॅपरेशन झाले तर ९ जणांची बाकी आहेत. तर अन्यआजारांच्याा ४८४ बालकांपैकी ४२६ बालकांची ...
धोकादायक शाळाखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन पक्क्या शाळाखोल्या बांधण्याबाबत पाच महिन्यांपूर्वी जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये निर्णय झाला; पण अद्याप शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने त्याबाबत पावले उचललेली नाहीत. ...
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याने स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून आरोगयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभागांतर्गत शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचा-यांना डॉ. आनंदीबाई जोशी व अन्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. ...