कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी दर गुरुवार हा डास संहारक दिन पाळून गाव, गल्ली स्वच्छ करणे तसेच डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबरच गुरुवार कोरडा दिवस पाळून आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे न ...
देवाचे गोठणेमधील शाळेत आलेल्या त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करण्यात यावी असा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीपैकी ७ कोटी ५७ लाख रुपयांचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधी अखर्चित राहिला असून या संदर्भात अधिकाऱ्यांकडून नियोजन झाले नसल्याने काही सदस्यांनी सोमवारी या संदर्भात ...
जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने २०१५ पासून आजअखेर एकूण ४९९ हृदय ...
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालक सेवा देणाऱ्या ओमसाई या कंत्राटदाराने चालकांचे पगार थकवल्याचे उघड झाले आहे. चालकांना अल्पमानधन देण्याचे प्रकारही घडले आहेत ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेतील ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. ...