अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे अतिसाराची लागण होऊन एका ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याप्रकरणाचे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटले. दूषित पाणीपुरवठ्याला केवळ ग्रामपंचायत आणि तेथील ग्रामसेवक जबाबदार असल्याचा ठपका ठेवत सदस्यांनी ग्र ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता सोनवणे यांची, तर उपसरपंचपदी संदीप बोरसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नाशिक : कमी दराच्या निविदा दाखल करून ठेकेदाराला कामे करणे कसे परवडते, असा सवाल उपस्थित करून कामाची गुणवत्ता तपासल्याशिवाय ठेकेदाराला अनामत रक्कम परत करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. संबंधित अभियंता सदस्यांचे हक्क डावल ...
योजनांवरील निधी खर्चाच्या तरतुदीवरून समाजकल्याण सभापती शारदा कांबळे व सदस्य अंकुश जाधव या दोन सत्ताधाऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाजकल्याण समिती जोरदार जुंपली. ...
राज्य सरकारने जि.प. शाळेतील शिक्षकांच्या केलेल्या बदल्यांमध्ये नियमांची पायामल्ली केली आहे. यात अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून अतिरिक्त लाभ उठविला असून, अशा शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जि. ...
नाशिक : ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांसह विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा दाखविण्याची जबाबदारी असलेले शिक्षक आणि ग्रामविकासाचा गाडा चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाºया ग्रामसेवकांनी मुख्यालयी न राहताच बनावट ...
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विकासकामांचे आराखडे १८ जुलैपर्यंत तयार करुन ते पूर्ण करावेत, अशी सूचना झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी दिली. ...
नाशिक : बदल्यांसाठी शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज करताना गैरप्रकार करतानाच अपंगांचे बोगस प्रमाणपत्र तसेच चुकीचे अंतर नोंदविल्यामुळे शिक्षक बदल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळ ...