अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही. ...
लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या नागपूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी नाविण्यपूर्ण कामाचा प्रस्ताव आणि ग्रामपंचाय ...
जिल्हा परिषदेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला होता. परंतु गेल्या वर्षभरात हा निधी खर्च झाला नाही. ...
जिल्हा परिषदेत भाजपाअंतर्गत वादामुळे गेल्या वर्षभरापासून नेहमीच कामांना खोडा बसत आला आहे. मात्र याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. ...
महानगरपालिकेजवळ असणाऱ्या, जिल्हा परिषदेच्या ११ गुंठे जागेवर पाच मजली ‘कमर्शिअल कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केला आहे. आठ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प वास्तवात आल्यास जिल्हा परिषदेला उत्पन्नासाठी एक चांगला ...
नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या सेवांचा त्या- त्या विभागाने आढावा घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध आॅनलाईन सेवांची माहिती पोहचवावी. सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सामान्य जनतेला आॅनलाईन व्यवस्थेकडे वळवितांना या कायद्याचे फायदे, प्रशासनानातील पारदर्श ...
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांच्या नेतृत्वात आॅगस्ट क्रांतीदिनी गुरूवारला जिल्हा ...