पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मागे पडत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये रोज दहा हजार घरांचे सर्वेक्षण करून या महिनाअखेर दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांवर आहे, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हा प ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या ‘चंदगड भवन’वरून चंदगडचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुक्रवारी आवाज वाढला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याच दालनात त्यांच्यासमोरच दुपारी हा प्रकार घडला. अखेर महाडिक यांनीच मध् ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (२२ आॅक्टोबर) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ... ...
भ्रष्टाचारप्रकरणी सरपंचांना पदमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरणावर झोपून आंदोलन केले. आंदोलनकर्त्याला सरणावरच कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...
शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे. ...
शासनाकडून वेळोवेळी जि.प. अधिकारावर गदा आणण्यात येत आहे. ग्रामविकास विभागाने नुकताच एक जीआर काढून जि.प.च्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणारे रस्त्याचे महत्त्वाचे काम काढण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत यावर नाराजी व्यक्त करण्य ...
आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़ ...