राज्य सरकारने पूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यात जिल्ह्यातील तीन तालुकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र ३१ आॅक्टोबरला जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. ...
वसमत पंचायत समितीच्या सभापतीसाठी आलेली नवीन कोरी करकरीत जीप तब्बल महिन्याभरापासून वापराअभावी झाडाखाली उभी आहे. लाखो रुपयांची गाडी अशी झाडाखाली धूळ खात उभी राहिल्याने हा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे. ...
जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत ३४२ विहिरींचे वाटप होणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या सभागृहात सोडत होणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य ...
जिल्हा परिषदेतील वादात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निषेध करणारी निवेदने दिली जात आहेत. यात मराठा शिवसैनिक सेनेने जि.प. अध्यक्षांनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केल्याचा आरोप करून निषेधाचे निवेदन दिले. तर शिवसेनेच्या सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना अपमानास्पद वागणू ...
जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतील तब्बल ६ कोटी ११ लाख १८ हजार ९५ रुपयांचा निधी २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षांत अखर्चित राहिला असल्याची माहिती वित्त विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ ...