लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : स्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीस - Marathi News | Sindhudurg: Now, one crore prize for clean zilla parishad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : स्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीस

राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा व पंचायत समिती स्पर्धेत प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ...

कोल्हापूर : लोहारांचे समर्थन करणाऱ्यांचीही होणार चौकशी - Marathi News | Kolhapur: Those who support the blacksmith will be investigated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : लोहारांचे समर्थन करणाऱ्यांचीही होणार चौकशी

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यातून आलेल्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय याबाबतच्या चौकशी समितीने घेतला आहे. समितीचे सदस्य अरुण इंगवले आणि प्रसाद खोबरे यांनी ही माहिती दिली. ...

दाभाडी क्लस्टर कामाचा आढावा - Marathi News | Review of Dabhadi cluster work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाभाडी क्लस्टर कामाचा आढावा

नाशिक : दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना भूमिगत गटार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देऊन सदरची कामे पूर्ण करावीत; तसेच यासाठी ग्रामविकास आराखड्यातील घेतलेल्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य क ...

शिक्षकांचे समायोजन; अनियमिततेचे गालबोट - Marathi News | Teacher adjustment; Irregularity | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षकांचे समायोजन; अनियमिततेचे गालबोट

जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळेतून संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समयोजनाची प्रक्रिया शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडून नुकतीच स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयात पार पडली. ...

बांधकाम समितीच्या नियोजनासाठी १७ डिसेंबरचा अल्टिमेटम;विलंबामुळे प्रश्नचिन्ह : सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | 17th Dec. Ultimatum for the planning of the construction committee, question mark due to delays: Members took the administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकाम समितीच्या नियोजनासाठी १७ डिसेंबरचा अल्टिमेटम;विलंबामुळे प्रश्नचिन्ह : सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

नाशिक : जिल्हा परिषदेतील विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.३) निधी नियोजनास झालेल्या विलंबावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरताना निधीवाटपात सर्व सदस्यांना समान निधी मिळण्याची मागणी केली. तसेच बांधकाम समितीला नियोजन करण्यासाठी ...

हजर होताच अभियंत्याची दोन दिवसात पुन्हा बदली सांगली जिल्हा परिषदेमध्ये उलट-सुलट चर्चा - Marathi News |  Engineer changed Sangli district in two days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हजर होताच अभियंत्याची दोन दिवसात पुन्हा बदली सांगली जिल्हा परिषदेमध्ये उलट-सुलट चर्चा

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता या रिक्त पदावर शासनाने तीन वर्षाने अंबरनाथ (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांची नियुक्ती केली होती ...

धनगर समाजाकडून युती सरकारच्या आरक्षण वचननाम्याची होळी - Marathi News | Dhanagar community burns reservation promise of the government in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनगर समाजाकडून युती सरकारच्या आरक्षण वचननाम्याची होळी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त केला.  ...

अपंग लाभार्थ्यांचा निधी टक्केवारीच्या चक्कीत - Marathi News | Grant of funding percentage of disabled beneficiaries | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपंग लाभार्थ्यांचा निधी टक्केवारीच्या चक्कीत

दिव्यांग व्यक्तींना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होत असताना बीड जिल्हा परिषदेतील अपंग लाभार्थ्यांचा मागील वर्षाचा ३ टक्के निधी आठ महिने होऊनही वाटप न झाल्यान ...