धारुर तालुक्यातील असोला येथील ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या विविध योजनांमध्ये तब्बल ८० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याबाबत तक्रार करूनही यावर कसलीच कारवाई झाली नाही म्हणून गावातील माजी ग्रा.पं.सदस्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून अंगावर पेट्रोल ओत ...
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेनंतर दुष्काळावर चर्चा झालीच पाहिजे, म्हणून आक्रमक होत भोजनानंतरही सुरू ठेवलेल्या सभेत अपवाद वगळता दुष्काळावर चर्चा झालीच नाही. जत तालुक्यातील पाणी योजना अपूर्ण असून झालेली कामे निकृष्ट द ...
जिल्ह्यात सर्वत्र तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (कोटपा अॅक्ट) प्रभावीपणे राबविला जात आहे. शासकीय कार्यालयातही याची अंमलबजावणी होत असताना जिल्हा परिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ...
मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़ ...
शिक्षकांप्रती वादग्रस्त व विपर्यस्त भाष्य करून शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची बदली गडचिरोली जिल्ह्याबाहेर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी जिल्हा ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी २५ लाख रुपये खर्चून बंधारे घालण्यात येणार आहेत. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ही माहिती दिली. ...
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधील कामाची यादी अद्याप जिल्हा परिषदेला मिळालेली नाही. मात्र तीच यादी सोशल मिडियावर व्हायरल झाली असल्याची बाब बुधवारच्या वित्त समिती सभेत उघड झाली. मात्र जर यादी सोशल मिडियावर व्हायरल होत असेल तर जिल्हा परिषदेला या याद्या पाठव ...
जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे. ...