विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद काही दिवसांपासून रिक्त होते. ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक कामे केली जातात. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत जवळपास शंभर कोटींचे कामे मंजूर करण्यात आली असून, यंदाही आजपावेतो सुमारे ५० कोटींच्या कामांना मंजु ...
विभागात काही अधिकारी आपल्या मर्जीनुसार मर्जीतील कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा टेबल देण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या एका कर्मचाऱ्याला नुकताच टेबल देण्यात आला. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यालाही टेब ...
केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. दिल्ली येथे लवकरच होणाऱ्या समारंभामध्ये जिल्हा परिषदेला ३0 लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह ...
बदलीत अन्याय झाल्याने उच्च न्यायालयात गेलेले आणि गेल्यावर्षी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत यवतमाळसह काही महत्त्वाच्या पंचायत समितीमधील रिक्त जागाच प्रशासनाने खुल्या केल्या न ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटदारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना न सोडण्याचा ठराव घेण्यात आला. ...
मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदाव ...