जिल्हा परिषदेतून काहींचा पुढील राजकीय मार्ग प्रशस्त झाला. आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक सदस्यांनी निवडणुकीची तयारी करून निवडणूक रिंगणातही उतरले होते. यात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसचे गटनेता तथा जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपला आहे. मात्र, प्रारंभी दुष्काळी परिस्थिती व नंतर विधानसभा निवडणूकीचे कारण देऊन शासनाने पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पुढे ढकलली होती. परिणामी आरक्षण ही जाहीर केले नव्हत ...
जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अड ...
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील बांधकामांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम. एस.) प्रणाली लागू केली आहे. १ एप्रिल २०१९ पासून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व विभांगांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प ...
जिल्हा परिषद अंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी विभागांमध्ये विकासाच्या नाविण्यपूर्ण विविध योजना राबविण्यासाठी राज्यातील अन्य जिल्ह्याच्या पथदर्शी प्रकल्प व उपक्रमांची माहिती मिळविणे गरजेचे असते. योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा संबोधल्या जाते. याला मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक जि.प.सदस्य भाजपचे त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांचे आहेत. पक्षाशी बांधिलकी व नेत्यांप्रती निष्ठा म्ह ...
जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन २७४ मेट्रीक टन डांबराचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ठेकेदाराने ६५ लाखापेक्षा जास्त रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे़. ...
दरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद वाघचौरे यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या असून, ग्रामपंचातयतीचा संचित निधी,पेसा निधी, सहाव्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर निधी बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यामुळ ...