सन २०१७-१८ या वर्षासाठी आदिवासी उपाययोजनांमधून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील रस्त्यांचे बळकटीकरण, नवीन रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता ...
नागपूरसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाकरिता पुढे ढकलली.याचिकाकर्त्यांनी ७ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीवर स्थगनादेश द्यावा, अशी विनंती केली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत न्यायालय याप्रकर ...
गेल्या महिन्यात जि.प.अध्यक्षपदासाठी सोडत निघाल्यानंतर आता निवडणुकीची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुंबईत सत्तास्थापनेच्या नाट्याने अनेक वळणं घेतली. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व आहे. ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना नुकतीच संपलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष, पदाधिका-यांची निवडणूक घेणे ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख नेत्यांची यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये प्राथमिक रणनीती ठरविण्यात येईल. ...
नागपूर जिल्हा परिषदेनेही प्रशासकीय कामकाजासाठी अधिनस्थ ५५ अधिकारी व कर्मचारी विधिमंडळाच्या कामकाजाला दिले आहे़ यासोबत, मौदा, रामटेक आणि कुही येथील खंडविकास अधिकाऱ्यांची वाहनेही सेवेला आहे़ ...