नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीची १२२ बायोमेट्रिक यंत्रे खरेदी करून ती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये बसविली होती. ...
Nagpur ZP Election 2020 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात या निवडणुका होत असल्याने राजकीयदृष्ट्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते ...
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड घोषित करण्यात आली. ...
जिल्हा परिषदेचे ५८ गट व पंचायत समितीच्या ११६ गणासाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील त्रुटींमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांची धावपळ दिसून आली. जिल्ह्यात सरासरी ६४.१३ टक्के मतदान झाले. ...
नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. दुर्गम भागातील काही मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी ५.३० पर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेल्या आकडेवारीनुसार ६५ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होेते. ...