शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २०२४ मध्ये तरी मनासारखा जोडीदार मिळणार का? कोणाचे येणार 'अच्छे दिन?' वाचा हे मॅरेज प्रेडिक्शन!

भक्ती : Astrology Tips: शुक्रवार आणि गजकेसरी योगाचा शुभ संयोग; 'या' पाच राशींवर आज होणार लक्ष्मीकृपा!

भक्ती : बुध वक्री: ३ राशींना शुभ फलदायी काळ, धनलाभाचे योग; मान-सन्मान मिळेल, संपत्तीतून नफा!

भक्ती : २०२४ ला शनीचे गोचर कसे? ६ राशींवर असेल कृपा, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

भक्ती : गुरु-शुक्र युती: ६ राशींवर गजलक्ष्मी कृपा, राजयोगाचा लाभ; पद-पगार वाढ, सुख-समृद्धी वृद्धी!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना उत्तम काळ, आयात-निर्यातीत यश; सरकारी लाभ, पुरस्काराचा योग!

भक्ती : ३ ग्रह, २ राजयोग: ५ राशींना शुभ, स्वप्ने होतील साकार; मेहनतीचे योग्य फल, इच्छापूर्तीचा काळ!

भक्ती : Utpatti Ekadashi 2023: राशीनुसार दिलेले झटपट उपाय करा आणि उत्पत्ती एकादशीचे भरघोस पुण्य मिळवा!

भक्ती : १२ वर्षांनी राजलक्षण राजयोग: ५ राशींवर गुरुकृपा, कमाईत भरघोस वाढ; लाभच लाभ, सूर्य शुभ करेल!

भक्ती : Shani Gochar 2024:शनिकृपेने नवे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार की अशुभ? वाचा राशीभविष्य आणि उपाय!