सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Mangal Neptune Yuti 2025:२० एप्रिल २०२५ रोजी, मंगळ आणि नेपच्यून (Mangal Neptune Yuti 2025) एकत्रितपणे नवपंचम राजयोग(Navapancham Rajyoga 2025) निर्माण करत आहेत, ज्याचा तीन राशींवर शुभ प्रभाव पडेल. राजयोग या शब्दातच सारे काही आले, तरी नक्की कोणकोणते ला ...
Trigrahi Yoga 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे, त्याचा लाभ वृषभ राशीसह पाच राशींच्या लोकांना होणार आहे. हा योग कधी जुळून येणार आणि कोणत्या राशींना लाभ देणार ते पाहू! ...
सूर्याचे मंगळाचे स्वामित्व असलेल्या राशीत होत असलेले गोचर कोणत्या राशींना सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट फल देणारे ठरू शकेल? कोणत्या राशींनी नेमके कोणते उपाय करणे शुभ लाभदायी ठरू शकेल? जाणून घ्या... ...