लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Honest Zodiac Signs: ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती असतात सर्वांत प्रामाणिक; तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकता! - Marathi News | these 5 zodiac signs most honest in relationship know some astrological facts of rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ ५ राशीच्या व्यक्ती असतात सर्वांत प्रामाणिक; तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकता!

ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या व्यक्ती या अतिशय प्रामाणिक असतात. या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू शकता, असे सांगितले जाते. ...

आजचे राशीभविष्य - 29 सप्टेंबर 2021; नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, शत्रूवर मात कराल, धनलाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 29 September 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 29 सप्टेंबर 2021; नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, शत्रूवर मात कराल, धनलाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Planetary Position in October 2021: ऑक्टोबर महिन्यात ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ६ राशींना ठरेल खूप फायदेशीर, लाभदायक - Marathi News | 4 planets to be change position in october 2021 these 6 lucky zodiac signs will get benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ऑक्टोबर महिन्यात ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ६ राशींना ठरेल खूप फायदेशीर, लाभदायक

Planetary Position in October 2021: ऑक्टोबर महिन्यात होणारे ग्रहांच्या राशीपरिवर्तन ६ राशीच्या व्यक्तींना लाभदायक आणि फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया... ...

आजचे राशीभविष्य - 28 सप्टेंबर 2021; वडील घराण्याकडून लाभ होण्याची शक्यता; नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 28 September 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 28 सप्टेंबर 2021; वडील घराण्याकडून लाभ होण्याची शक्यता; नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर 2021; 'या' ५ राशींच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा; तर यांना मुलगा आणि पत्नीकडून होणार लाभ - Marathi News | Today's horoscope - 27 September 2021; Individuals of 'this' zodiac sign | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर 2021; 'या' ५ राशींच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा; तर यांना मुलगा आणि पत्नीकडून होणार लाभ

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २६ सप्टेंबर २०२१: 'या' राशीतील व्यक्तींना अचानक धनलाभाचा दिवस - Marathi News | Today's horoscope - September 26, 2021: A day of sudden financial gain for people in this zodiac sign | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २६ सप्टेंबर २०२१: 'या' राशीतील व्यक्तींना अचानक धनलाभाचा दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२१: मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यास शुभ दिवस - Marathi News | todays daily horoscope september 25 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२१: मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यास शुभ दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२१: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना लाभाचा, आनंददायी दिवस - Marathi News | todays daily horoscope september 24 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२१: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना लाभाचा, आनंददायी दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...