सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Makar Rashifal 2022: मकर राशीच्या व्यक्ती सन २०२२ वर्षाच्या शेवटी अडथळे, समस्या आणि त्रास दूर होतील. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात कशी असेल? जाणून घ्या... ...
Dhanu Rashifal 2022: सन २०२२ वर्षाच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकेल. आर्थिक आघाडी, कुटुंब, करिअर क्षेत्रासाठी कसे असेल नवीन वर्ष? जाणून घेऊया... ...
Vrishchik Rashifal 2022: वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आनंददायी काळ ठरेल. वृश्चिक राशीचे वार्षिक राशीभविष्य जाणून घेऊया... ...
Kanya Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक बदल घेऊन येणारे ठरेल. आर्थिक आघाडी, कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी कसे असेल आगामी वर्ष? जाणून घेऊया... ...
Singh Rashifal 2022: वर्षभरात होणाऱ्या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सिंह राशीच्या व्यक्तींवर कसा परिणाम होईल? सन २०२२ चा उत्तरार्ध कसा असेल? पाहा, सिंह राशीचे वार्षिक राशीभविष्य... ...
Kark Rashifal 2022: कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आगामी वर्षात आर्थिक आघाडी कशी असेल? करिअर, आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना सन २०२२ वर्ष कसे असेल? जाणून घेऊया... ...