शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२१, वरिष्ठांची मर्जी राहील. बढतीची शक्यता, योजनेनुसार आर्थिक लाभ होतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२१, भाग्योदय होईल, समाजात मान- सन्मान मिळतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ७ डिसेंबर २०२१, उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा, वरिष्ठांशी संघर्षाचे प्रसंग टाळा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२१, नोकरी-धंद्यात लाभ होतील, सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल

भक्ती : Mars Transit Scorpio 2021: मंगळाचा वृश्चिकेत प्रवेश: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ; मिळेल भरघोस लाभ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 3 डिसेंबर 2021; अविचाराने केलेले कोणतेही कार्य आपणांस अडचणीत टाकेल, वाणीवर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २ डिसेंबर २०२१, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने लाभदायक दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 1 डिसेंबर 2021; धनाबरोबरच मान-सन्मान वाढीस लागेल, पित्याकडून लाभ होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 30 नोव्हेंबर 2021; आर्थिक लाभ आणि भाग्यवृद्धी होऊ शकते, मान सन्मान वाढेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2021; व्यापार-धंद्यात लाभ मिळेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस 'लय भारी'