लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
महिनाभर दिवाळी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ ६ राशींना अपार लाभ; शुभ योगांचा समृद्धी काळ, पैसाच पैसा! - Marathi News | october 2022 planets positions know about these 6 zodiac signs get auspicious amazing benefits in month of october 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महिनाभर दिवाळी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ ६ राशींना अपार लाभ; शुभ योगांचा समृद्धी काळ, पैसाच पैसा!

आगामी ऑक्टोबर महिना काही राशींसाठी अतिशय शुभ-लाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२२; आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर... - Marathi News | Today's Horoscope, 28 September 2022; Today, if you control your anger and speech, you will be able to spend happily | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२२; आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर...

Today's Horoscope 28 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी. ...

तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार अगदी परफेक्ट ठरू शकतो? मॅजिकसह लॉजिकही हवं; जाणून घ्या - Marathi News | know about which zodiac sign partner can be perfect for you and which zodiac signs make perfect couple as per love horoscope | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार अगदी परफेक्ट ठरू शकतो? मॅजिकसह लॉजिकही हवं; जाणून घ्या

तुमचा जोडीदार तुम्हाला कॉम्पिटिबल आहे का? कोणत्या राशीच्या व्यक्तींचे एकमेकांसोबत उत्तम जमू शकते. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२२; आर्थिक लाभ होतील, वैवाहिक जीवनात सुख-संवाद राहिल - Marathi News | Today's Horoscope, September 27, 2022; There will be financial benefits, there will be happy communication in married life | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२२; आर्थिक लाभ होतील, वैवाहिक जीवनात सुख-संवाद राहिल

Today's Horoscope 27 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Navratri 2022: नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा - Marathi News | navratri 2022 do worship of durga devi in shardiya navratri according to your zodiac signs and get auspicious blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा

Navratri 2022: तुमची रास कोणती? दुर्गा देवीच्या नेमक्या कोणत्या रुपाचे पूजन करणे तुमच्यासाठी ठरेल लाभदायक? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२२; वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल - Marathi News | Today's Horoscope, 26 September 2022; Be moderate in speech and behavior, you will get benefit from big people | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल

Today's Horoscope 26 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर; 'या' राशीच्या लोकांना होणार लाभ, प्रेमीजनांसाठी चांगला काळ - Marathi News | Weekly Horoscope September 25 to October 1 People of these zodiac sign will get benefits good time for lovers know your rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य : 'या' राशीच्या लोकांना होणार लाभ, प्रेमीजनांसाठी चांगला काळ

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल - Marathi News | Today's Horoscope, September 25, 2022;Job - The way of progress in business will be paved, income will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

Today's Horoscope 25 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...