लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० मार्च ते २६ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगती, धनलाभ अन् भरभराटीचा आठवडा - Marathi News | weekly horoscope 20 march to 26 march 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगती, धनलाभ अन् भरभराटीचा आठवडा

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

Holi 2022: होळीला तुमच्या राशीनुसार करा रंगांची उधळण; भाग्याची साथ लाभेल, नशीब उजळेल, जाणून घ्या - Marathi News | holi 2022 use these color as per your zodiac signs on holi and get amazing benefits in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :होळीला तुमच्या राशीनुसार करा रंगांची उधळण; भाग्याची साथ लाभेल, नशीब उजळेल, जाणून घ्या

Holi 2022: अतिशय महत्त्व असलेल्या नानाविध रंगांना मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Guru Uday 2022: गुरु उदय: ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना गुरुचे मिळतील शुभाशिर्वाद; लाभदायक कालावधी - Marathi News | guru uday 2022 these three zodiac signs gets auspicious benefits of guru uday in kumbha rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु उदय: ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना गुरुचे मिळतील शुभाशिर्वाद; लाभदायक कालावधी

Guru Uday 2022: गुरुच्या कुंभ राशीतील या स्थितीबदलाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १३ मार्च ते १९ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती, नवीन नोकरीची संधी; विविध लाभाचा आठवडा - Marathi News | weekly horoscope 13 march to 19 march 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती, नवीन नोकरीची संधी; लाभदायक आठवडा

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना पैशांचा ओघ सुरू राहील; यशकारक, लाभदायक दिवस - Marathi News | todays daily horoscope march 12 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना पैशांचा ओघ सुरू राहील; यशकारक दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १० मार्च २०२२: पैशांचा ओघ सुरु राहील; विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल - Marathi News | todays daily horoscope march 10 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: पैशांचा ओघ सुरु राहील; विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Sun In Pisces 2022: सूर्याचा मीन प्रवेश: बुधादित्य योगामुळे ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; फायदेशीर काळ - Marathi News | sun transit in pisces 2022 these 5 zodiac signs get benefits of career and money for one month of surya in meen rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा मीन प्रवेश: बुधादित्य योगामुळे ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; फायदेशीर काळ

Sun In Pisces 2022: सूर्याच्या प्रवेशाने मीन राशीत जुळून येणारा बुधादित्य योग नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीकारक दिवस; आर्थिक आवक चांगली - Marathi News | todays daily horoscope march 09 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीकारक दिवस; आर्थिक आवक चांगली

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...